लाडकी बहिण योजनेसाठी अधिवेशनात १४०० कोटींची तरतूद

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झालं आहे. महायुतीनं…








