नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता

ब्युरो न्यूज: काल दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली असून महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे.दरम्यान आता राज्याला वेध लागले आहेत ते नव्या मंत्रिमंडळाचे. महायुतीने 226 जागांचा आकडा पार करुन बहुमत मिळवले आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर 57…








