परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची मागणी सिंधुदुर्ग : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती च्या प्रतीची मंगळवारी 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या…







