शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांची उपस्थिती कुडाळ : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख तथा उपजिल्हा संघटक रामचंद्र परब यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी आज जांभवडे…
कुडाळ : रविवार दि- १०/११/२०२४ रोजी श्री.सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी.. संचलित जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता पहिली ते चौथी गटात रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन शारदामाता,शिवाजी महाराजांच्या मुर्तींना पुष्पहार अर्पुन करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष श्री.सुरेश बिर्जे,स्पर्धेचे…
प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान २ दिवस अगोदर करावा लागणार अर्ज – अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर (१९ नोव्हेंबर) व…
सिंधुदुर्ग : काल सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्याकडून काही रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली. यात शासकीय ठेकेदार व शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे माझ्याशी संबंधित व्यक्ती यांचे संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सदरील खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही…
खा. नारायण राणे देखील राहणार उपस्थित कणकवली : विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कोकण दौऱ्यावर दि .१२ नोव्हेंबर २०२४ रोजी येत आहेत. कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे,माजी…
माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका आमदार नितेश राणे हे सातत्याने प्रसिद्धीसाठी वाटेल ती वक्तव्य करत आहेत. त्यांची वक्तव्य महायुतीमध्येही कोणी गांभीर्याने घेत नाही. मशीदीवरील भोंगे उतरवण्याचे त्यांचे वक्तव्यही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याने यांचे पितळ उघडे पडले…
मासेमारीची जाळी जळून खाक; सुदैवाने मोठा अनर्थ टळला वेंगुर्ले : तालुक्यातील उभादांडा गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांच्या घराला आग लागल्याने सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली…
EVM व VVPAT मशीन सिलींगचे होणार कामकाज कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ तहसील कार्यालयात दिनांक ११ आणि १२ नोव्हेंबर दिवशी सकाळी ७ वाजल्यापासन सायंकाळपर्यंत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करण्याचे कामकाज…
सावंतवाडी : कोकण प्रांतातील मराठा बांधवांना आर्थिक दृष्टया मागासप्रवर्गाचे आरक्षण, कोकणाकरीता स्वत्रंत्र वैधानीक विकास मंडळ, सिंधुदुर्ग कृषी बाजार उत्पन समीतीचे सक्षमीकरण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नेमणूकांमध्ये 90 टक्के स्थानिक उमेदवरांची भरती, कंत्राटी नोकर भरतीमध्ये 100 टक्के स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्यावे…
कुडाळ प्रतिनिधी: सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली..या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुण प्रभाकर गवाणकर , माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सामंत सर,राणे सर,…