परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे- वैभव नाईक

सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे -सतीश सावंत शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे -सतीश सावंत शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

बाळूमामा या यशस्वी नाट्य प्रयोगानंतर या वर्षीसाठी नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव यांनी सादर केलेल्या संत कबीर या पहिल्याच नाट्य प्रयोगाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पसंती दर्शविली. रामभक्तीवर आधारित असा हा दर्जेदार भव्यदिव्य…

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांची वादळी स्थिती निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर…

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांची वादळी स्थिती निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर…

राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते…

नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, आरोग्य सेवा संचालनालयाने केले आवाहन चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (HMPV) या विषाणूच्या साथ उद्रेकाबाबत प्रसारमाध्यमातून विविध बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी याबाबत एक मार्गदर्शक सूचना…

‘बँकेतून बोलतो’ असे सांगत बँकेचे घेतले सर्व डिटेल्स कणकवली : कॅनरा बँकेतून बोलतो असे सांगत पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी केवायसी अप्लिकेशन फाईल मोबाईलवर पाठविली.तसेच बँकेचे सर्व डिटेल्स घेऊन एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ५६८ रुपये लंपास करण्याची…

कुडाळ पिंगुळी येथे मित्राच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न कुडाळ : आज दि.६ जानेवारी २०२५ रोजी कुडाळ- पिंगुळी उत्कर्ष नगर येथील भारतमाता मित्रमंडळाच्या वतीने मित्र कै. श्री अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतमाता मंदिर कुडाळ पिंगुळी येथे जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने…

मालवण : शहरासाठीच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ पार पडला. सण १९९० साली पहिल्यांदा सन्मा. श्री. नारायणराव राणे साहेबांनी धामापूर येथून मालवण शहरासाठीच्या पाणी उपलब्ध करून देत मालवण शहराची पाण्याची गरज भागवली होती. त्यानंतर वेगाने विस्तारत गेलेलं मालवण शहर आणि वाढत पर्यटन…

कुडाळ : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे सायंकाळी साडेसहा वाजता (६.३०)सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…