शेतकऱ्यांच्या वेळे प्रसंगाला धावून येणारे आमदार म्हणून वैभव नाईकच हवेत- प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया कुडाळ – मालवण मतदारसंघात भाजपा ला जोरदार धक्के कुडाळ : निवडणूकीचे वारे बघून पक्ष बदलनारे निलेश राणे नको म्हणून व त्यांच्या अधिपत्याखाली काम करण्यास आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून…
ओवळीये बौद्धवाडीतील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणारे निलेश राणे नको- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया मालवण : आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच…
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांची उपस्थिती कुडाळ : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख तथा उपजिल्हा संघटक रामचंद्र परब यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी आज जांभवडे…
कुडाळ : रविवार दि- १०/११/२०२४ रोजी श्री.सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी.. संचलित जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता पहिली ते चौथी गटात रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन शारदामाता,शिवाजी महाराजांच्या मुर्तींना पुष्पहार अर्पुन करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष श्री.सुरेश बिर्जे,स्पर्धेचे…
प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान २ दिवस अगोदर करावा लागणार अर्ज – अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर (१९ नोव्हेंबर) व…
सिंधुदुर्ग : काल सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्याकडून काही रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली. यात शासकीय ठेकेदार व शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे माझ्याशी संबंधित व्यक्ती यांचे संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सदरील खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही…
खा. नारायण राणे देखील राहणार उपस्थित कणकवली : विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कोकण दौऱ्यावर दि .१२ नोव्हेंबर २०२४ रोजी येत आहेत. कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे,माजी…