महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कुडाळ आंबेडकर नगर येथे कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले
यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका प्रमुख, कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, शहर प्रमुख संतोष शिरसाट, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, भूषण कुडाळकर, संदीप कोरगांवकर आदी उपस्थित होते

Subscribe








