कुडाळ : युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी यांच्या वतीने गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी श्रीराम नवमी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११:०० वा. श्रीराम प्रतिमा पूजन
दुपारी १२:०० वा. आरती
दुपारी १:०० ते ३:००. महाप्रसाद
दुपारी ३:०० वा. महिला भजन
सायं. ४:०० ते ६:०० वा. लहान मुलांचे खेळ
सायं. ६:०० ते ७:०० वा. भजन
सायं. ७:०० वा. राम दिपोत्सव
सायं. ७:३० वा. राम जप मंत्र
सायं. ७:३० ते ८:३० वा. राम प्रवचन
रात्रौ.९:०० वा. जलवा
तेव्हा सर्व भाविकांनी व रसिक प्रेक्षकांनी श्रीराम नवमी उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : ब्राह्मण देवस्थान करंगुटकरवाडी, पिंगुळी आंबेतळी
संपर्क
विशाल कुंभार : ७३७८७७५४३८
वैभव करंगुटकर : ८०८७८४१३१२

Subscribe








