नाटळ : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सावंत यांनी ६३१३ मते मिळवत उद्धवसेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचा पराभव केला. लोके यांना ११२० मते मिळाली.
या मतदारसंघात एकूण ७५३० मतांचे मतदान झाले असून ९७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. संदेश सावंत यांनी ५१९३ मतांचे स्पष्ट मताधिक्य मिळवत मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नाटळ मतदारसंघात भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
1
/
111
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
1
/
111


Subscribe








