शिवसेना व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी किमान १४ वेळा लिखित आक्षेप नोंदवले आहेत. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था असून तिचे निर्णय बहुमताने किंवा एकमताने घेणे बंधनकारक असते. मात्र, ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन आयुक्तांच्या विरोधाकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक महत्त्वाचे निर्णय 'एकतर्फी' आणि चुकीच्या पद्धतीने घेतले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचा गळा घोटून भारत देशाशी गद्दारी केल्याने त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवासेना आणि महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे.
1
/
111
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
1
/
111


Subscribe









