Category बातम्या

भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ चा अवार्ड युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान

दिल्ली येथील सोहळ्यात उभयतांचा सन्मान सावंतवाडी प्रतिनिधी : ट्रॅव्हल अधिक लीझर यांचा भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ हा अवार्ड सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. पाककलेचा…

राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार?

ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर आता राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण पुढील तीन महिने तरी महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती…

मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी १५ डिसेंबरला

मुंबई प्रतिनिधी: येत्या रविवारी 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र…

कणकवली खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदी शुभारंभ

कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी (महसुल) कणकवलीचे जगदिश कातकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिक्विंटल २३०० रुपयाने भात खरेदी करण्यात येत आहे.या वेळी शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी: आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी अस्मिता उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनीषा…

कुडाळ नगरपंचायतीमध्ये ‘स्वनिधी भी स्वाभिमान भी’ पंधरवडा शिबिराचे आयोजन

कुडाळ : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ०१ जून २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ह्या योजनेची घोषणा केली आहे. सदर योजनेस जोडूनच केंद्र सरकारने स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने भारत सरकार नवी…

अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ मुंबई आणि घावनळे गाव संघ मुंबई आणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रश्न

मुंबई : अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ मुंबई आणि घावनळे गाव संघ मुंबई आणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलनाचे मुंबई येथे आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० तेज्युकेशन सोसायटी, कन्नमवार नगर २…

पुष्पा फेम अल्लू अर्जुनला अटक

मुंबई प्रतिनिधी: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. पुष्पा 2 मुळे अल्लू अर्जूनच्या अडचणीत वाढ झाली आहे. हैदराबाद येथील चित्रपटगृहाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जूनने हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये हजेरी…

परभणी येथील संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे व पोलीस अधीक्षकांकडे मागणी सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी च्या वतीने . जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप सिंधुदुर्ग नामदेव जाधव अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना…

error: Content is protected !!