राज्यात महायुती आघाडीवर…माहीम मधून अमित ठाकरे आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: महायुती 54, मविआ 42 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 33, शिंदे गट 9, अजितदादा गट 12, काँग्रेस 15, ठाकरे 14 आणि शरद पवार गट 14 जागांवर आघाडीवर आहेत. तर मनसेचे दोन उमेदवार आघाडीवर असल्याचे समजते






