लायन्स फेस्टिव्हलमध्ये 3 ऱ्या दिवशी ‘जल्लोष’ची चर्चा

नृत्य-गीतांनी रसिक मंत्रमुग्ध मृणाल सावंत, निधी वारंग यांचा सत्कार कुडाळ : लायन्स महोत्सवात तिसऱ्या दिवशी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष 2024″ डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्टच्या महाराष्ट्र व गोवा येथील नामांकित कलावंतांनी हिंदी मराठी व गोवन या जुन्या नवीन गीतांवर आपल्या…







