Category बातम्या

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक

मत्स्य व्यवसाय बंदरे विकास अधिकारी, देवगड जमसंडे नळपाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल नेटवर्क यासारख्या कामांचा घेतला आढावा कणकवली : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी सोमवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मत्स्य व्यवसाय बंदरे…

वेताळ बांबर्डे जि प प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारीला!

सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरी वाडा जि प पुर्ण प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होत असुन या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतीयश उद्योजक अतुल बंगे यांची प्रमुख पाहुणे…

पोलिस दलाच्यावतीने कणकवलीत आज प्रदर्शन

कामकाजाची नागरिकांना देणार माहिती कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘रेझिंग डे’ सप्ताहाच्या अनुषंगाने पोलिस दलाची व पोलिसांच्या कामकाजाची नागरिकांना माहिती होण्याकरिता ६ ते ८ जानेवारी या कालावधीत कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. ६…

नगरपालिका कंत्राटी कामगारांना सन्मानाने जगण्याचा हक्क द्या!

उदय भट; वागदे ,गोपुरी येथिल सन्मान परिषदेत प्रतिपादन कणकवली: कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाल्याशिवाय त्यांचे जगणे सुसह्य होणार नाही. कर्नाटक राज्यात ज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्यात आले. त्याचप्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील…

मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची महत्वाची सभा भांडुप येथे संपन्न

मुंबई : भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर येथील सभागृहामध्ये अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची महत्वाची सभा दिनांक ४ जाने.२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत कोकणच्या तमाम भजनीकलावंतांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सामाजिक बांधिलकी जपत भजनसम्राट,भजनी…

सत्यशोधक विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काशिनाथ वर्देकर द्वितीय

कणकवली : सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र (धुळे)आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात जि. प. पू. प्रा. शाळा नाटळ खांदारवाडी, ता. कणकवली येथे कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी काशिनाथ…

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून भाजपचा सदस्य करा

मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले आवाहन कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ कणकवली : जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला…

भाजपच्या सदस्य नोंदणीला कुडाळ येथे सुरुवात

कुडाळ : भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून कुडाळ तालुक्याच्या सदस्य नोंदणीच्यावेळी भाजप कार्यालय येथे बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.भारतीय जनता पक्षाच्या सभासद नोंदणीला सुरुवात झाली आहे. या सभासद नोंदणी अभियानामध्ये…

कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे भाजपा पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान

मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्ते व जनतेशी साधला थेट संवाद कणकवली : शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे कणकवली शहर भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी या अभियानात सहभागी होत आपली…

राजन साळवी यांचा विनायक राऊतांवर आरोप

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी लांजा-राजापूर मतदारसंघात झालेल्या पराभवाने व्यथित झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांच्याशी पराभूत झालेल्या साळवी यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी माजी खासदार विनायक राऊतांवर आरोप करत, राऊत…

error: Content is protected !!