श्री. पाताळेश्वर मंदिर चेंदवण येथे दणदणीत नाट्यप्रयोग
कुडाळ : गुरुवार दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सायं. ७.३० वा. खास लोकाग्रहास्तव श्री पावणाई रवळनाथ दशावतार नाट्यमंडळ पाट यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. श्री सचिन चेंदवणकर व प्रथमेश मसुरकर मित्रमंडळ चेंदवण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…








