आंगणेवाडी श्री. देवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर पासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवपर्यंत बंद

संतोष हिवाळेकर पोईप आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर 2024 ते सन 2025 या वर्षांमध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या उत्सवापर्यंत मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधी मुळे ओटी भरणे ,साडी चोळी, नारळ ठेवणे ,नवस फेडणे,गोड…








