Category बातम्या

माहीम मधे दोघांचे भांडण तीसऱ्याचा लाभ

महेश सावंत भरघोस मताधिक्याने विजयी माहीम प्रतिनिधी: माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर…

निलेश राणे यांना 19 व्या फेरी अखेर 7238 चे मताधिक्य

कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांना 19 व्या फेरी अखेर 7238 चे मताधिक्य कुडाळ विधानसभा निवडणुकीची 19 वी फेरी पूर्ण झाली असून 19 व्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर चे मताधिक्य मिळविले आहे.19 फेरी…

दीपक केसरकर विजयी

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा तेवीसावी फेरी – (पोस्टल मते)दिपक केसरकर- ४४८ (८०३८९)राजन तेली- 290 (40662)अर्चना घारे- ३१ (६०१९)दत्ताराम गावकर – ८ (१२१३)विशाल परब – ५१ (३३०५१)सुनिल पेडणेकर- ३ (८९१)नोटा- ११ (२३५७)तेवीसाव्या फेरी अखेर दीपककेसरकर ३९७२७ मतांनी विजयी.

१८ फेरी अंती 49 हजार 181 ने नितेश राणे आघाडिवर

कणकवली प्रतिनिधी: विधानसभा मतदारसंघात 18 फेरी अखेर एकूण मते.चंद्रकांत आबाजी जाधवनितेश नारायण राणे 85334संदेश भास्कर पारकर 36153गणेश अरविंद माने 958बंदेनवाज हुसेन खानी 362संदेश सुदाम परकर 717नोटा 75218 फेरीत 49 हजार 181 ने नितेश राणे आघाडिवर

error: Content is protected !!