Category बातम्या

आंगणेवाडी श्री. देवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर पासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवपर्यंत बंद

संतोष हिवाळेकर पोईप आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर 2024 ते सन 2025 या वर्षांमध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या उत्सवापर्यंत मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधी मुळे ओटी भरणे ,साडी चोळी, नारळ ठेवणे ,नवस फेडणे,गोड…

एक देश, एक स्टूडेंट आयडी

केंद्र सरकारचा अपार प्रकल्प कुडाळ प्रतिनिधी: भारताच्या शिक्षण प्रणालीत बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकार ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’ प्रकल्प राबवणार आहे. ऑटोमेटेड परमनेंट अ‍ॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार (APAAR ID) प्रकल्प सरकार सुरु करणार…

देवगड तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत संजीव राऊत प्रथम

देवगड : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने ‘जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती’ या विषयावर तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन वाडा येथे साहित्यिका सौ. अनुराधा दीक्षित व ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.…

नवीन PAN 2.0 कुठे मिळेल? काय आहे पूर्ण प्रक्रिया?

PAN कार्ड वर आता बदलता येणार पत्ता मुंबई प्रतिनिधी: केंद्र सरकारने पॅनकार्ड अपडेट करण्याचा प्रकल्प मंजूर केला आहे. डीजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत हा नवीन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आता पॅनशी संबंधित अनेक प्रश्न केले जात आहेत. अनेकांना…

भोगवे येथे भरवलेली भारतातील सर्वात पहिली खोल समुद्रातील बोट फिशिंग स्पर्धा

कोंकण एक्स्ट्रीम अँग्लर्स यांचे आयोजन कोंकण एक्स्ट्रीम अँग्लर्सने भोगवे येथे भरवलेली भारतातील सर्वात पहिली खोल समुद्रातील बोट फिशिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. कोकणातील किनारपट्टीवर गेली ५ वर्षे ही स्पर्धा भरवली जाते. यंदा सहाव्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा खोल समुद्रात रॉडच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट

कुडाळ प्रतिनिधी: फेंगल चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यावर देखील पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची, ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होवून विजा…

आचरा गावपळण रविवार 15डिसेंबरला होणार

देवदिवाळीला रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली–तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर कुडाळ प्रतिनिधी: बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार ‌ असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार ते…

शिवशाही बस बंद होण्याची शक्यता

एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मुंबई प्रतिनिधी: वाढत्या अपघतांकडे लक्ष देता शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात…

☀️ सोलर सिटी ☀️

🔵 TATA SOLAR POWER 🔵 !….विश्वसनीय टाटा कंपनीचे सोलर सोडा आता लाईट बिलाची चिंता….! आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली!” 👉🏻 PM सुर्यघर मोफत वीज योजना सबसिडी!ON-GRID⚡१ किलोवॅट – ३०,०००/-⚡२ किलोवॅट – ६०,०००/-⚡३ किलोवॅट – ७८,०००/-⚡४ ते १० किलोवॅट – ७८,०००/-…

error: Content is protected !!