माहीम मधे दोघांचे भांडण तीसऱ्याचा लाभ

महेश सावंत भरघोस मताधिक्याने विजयी माहीम प्रतिनिधी: माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर…




