Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आंबेगावच्या श्री. देव लिंग क्षेत्रपाल देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज

सावंतवाडी : नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती कीर्ती असलेल्या आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री देव लिंग क्षेत्रपाल देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून ओटी भरणे, नवस फेडणे कार्यक्रम चालू होणार आहेत.…

भाजी विक्रेता शिवा नायक याची आत्महत्या

आत्महत्येचे गुढ वाढले कुडाळ : शहरांमध्ये भाजी विक्री करून आपली उपजीविका चालवणारा मूळचा विजापूर मधील २८ वर्षीय शिवा कृष्णा नायक याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मात्र या आत्महत्या मागे संशय निर्माण केला जात…

नेरूर ग्रामस्थांसह श्री देव कलेश्वर चाकर आणि नोकर यांचे सावंतवाडीत उपोषण

कलेश्वर देवस्थान उपसमितीच्या कारभाराविरोधात लढा सावंतवाडी : कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लगार उपसमिती, देऊळवाडा नेरूर यांच्या मनमानी कारभाराला पश्विम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर पाठीशी घालत असल्याचा आरोप करत नेरूर ग्रामस्थ, श्री देव कलेश्वर चाकर आणि नोकर यांनी सावंतवाडी येथील पश्विम…

डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; तरुण गंभीर

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या डंपरने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक देत चिरडल्याची घटना आज दुपारी २:३० वा.घडली आहे. दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ग्रामस्थ जमा…

अभाविपचे ५९ वे अधिवेशन उद्यापासून

सिंधुदुर्ग : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण प्रांताचे अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर ला यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन २७ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते…

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कुडाळ येथे स्थलांतरित करा

कुडाळ उपविभागीय कार्यालय ओरोस मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांची होतेय गैरसोय..! प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे वेधले मुख्य कार्यकारी अधिकारी व कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष कुडाळ : ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना कामगार…

💥 योगेश मोबाईल शॉपीची ख्रिसमस धमाका व नवीन वर्ष ऑफर 💥

💫 यावर्षी मोबाईल घ्या आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीत हफ्ता भरा 💫 महाएक्सचेंज ऑफर,जुना फोन द्या नवीन फोन घ्या… 📱 💫 एका मोबाईल सोबत मिळवा 4 भेटवस्तु मोफत 🎊 🎉 💫 मिळवा रोख रक्कम ₹ ४९९९/- 💫 दोन वर्ष वॉरंटी आणि…

फोंडाघाट येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

कणकवली : फोंडाघाट बोकलभाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आटल्यावर आत्तापर्यंत खून, दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. सिंधुदुर्गातील इतर गुन्ह्यांमध्येही त्याचा…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी विशाल गवळीला अटक

आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार – श्रीकांत शिंदे कल्याण : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर पिडीत मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक…

error: Content is protected !!