Sindhudarpan

Sindhudarpan

१८ फेरी अंती 49 हजार 181 ने नितेश राणे आघाडिवर

कणकवली प्रतिनिधी: विधानसभा मतदारसंघात 18 फेरी अखेर एकूण मते.चंद्रकांत आबाजी जाधवनितेश नारायण राणे 85334संदेश भास्कर पारकर 36153गणेश अरविंद माने 958बंदेनवाज हुसेन खानी 362संदेश सुदाम परकर 717नोटा 75218 फेरीत 49 हजार 181 ने नितेश राणे आघाडिवर

निलेश राणे यांना पंधराव्या फेरी अखेर 6455 चे मताधिक्य

कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांची आघाडी कायम.कुडाळ विधानसभा निवडणुकीची पंधरावी वी फेरी पूर्ण झाली असून पंधराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 6670 चे मताधिक्य मिळविले आहे.पंधराव्या फेरी अखेरनिलेश राणे यांना 58494 मतेवैभव नाईक…

error: Content is protected !!