६ व्या फेरीत दीपक केसरकर आघाडीवर

सावंतवाडी:दीपक केसरकर यांनी सुरुवाती पासूनच आघाडी कायम राखली आहे सहाव्या फेरीत ९०७० मतांनी आघाडीवर
सावंतवाडी:दीपक केसरकर यांनी सुरुवाती पासूनच आघाडी कायम राखली आहे सहाव्या फेरीत ९०७० मतांनी आघाडीवर
कणकवली प्रतिनिधी:विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या चौथ्या फेरीत भाजपचे नितेश राणे हे ८४६१ मतांनी आघाडीवर राहिले आहेत. नितेश राणे यांना १६८२८ मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना ८३६७ मते मिळाली आहेत.
सावंतवाडी प्रतिनिधी: शिवसेना नेते दीपक केसरकर यांची आघाडी कायम पाचव्या फेरीनंतर दिपक केसरकर 7575 मतांनी आघाडीवर
कुडाळ प्रतिनिधी: शिवसेना उमेदवार निलेश राणे 272 मतांनी आघाडीवर
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा चौथी फेरी- ८३३३ मतेदिपक केसरकर- ३३४१राजन तेली- 2448अर्चना घारे- २३४दत्ताराम गावकर- ६२विशाल परब – 2097सुनिल पेडणेकर – ४४नोटा- १०७चौथ्या फेरीअखेर दीपक केसरकर ५७७७ मतांची आघाडी.
कुडाळ प्रतिनिधी: तिसऱ्या फेरीत भाजपचे नितेश राणे हे ५८८९ मतांनी आघाडीवर राहिले आहेत. नितेश राणेंना एकूण १२६८० मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना ६७९१ मते मिळाली आहेत.
कुडाळ प्रतिनिधी:कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठीसुरू असलेल्या मतमोजणी प्रकीयेतील दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे वैभव नाईक १२९ मतांनी आघाडीवर आहेत तर महायुतीचे निलेश राणे हे पिछाडीवर आहेत.
कणकवली प्रतिनिधी:कणकवली तिसऱ्या फेरीनंतर नितेश राणे 5889 मतांनी आघाडीवर
सावंतवाडी : सावंत वाडी मतमोजण जन्मतः फेरीत एकूण ६६९४ मते पडली. दीपक केसर यांना ३.६७५ मतेकर, तर राजन तेली यांना १,५९७ सलाहकार. विशाल परब यांना १.१९८ अधिकारी प्राप्त, अर्चना घारे यांना ७० सलाह. सुनील पेणेकर यांना ३१ सलाह, आणि दत्ताराम…
कुडाळ प्रतिनिधी: नितेश राणे पहिल्या फेरीत 1048. मताधिक्याने आघडीसावंतवाडी विधानसभा दुसरी फेरी- ७३८५ मतेदिपक केसरकर- २९१७राजन तेली-2047अर्चना घारे- २९४दत्ताराम गावकर- ६५विशाल परब – ९८२२२२२५३९सुनिल पेडणेकर – ३१नोटा- ९२नितेश राणे कणकवलीन 2000 मानस.दुसऱ्या फेरीत नितेश राणे ३.३५१ मतांची आघाडी मिळाली.