दिवंगत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवाजी पार्क मैदानात त्यांचं स्मारक नुकतंच उभारण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सरांनी घडवलेल्या खेळाडूंनी हजेरी लावली होती. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी हजेरी लावली होती. पण विनोद कांबळीची स्थिती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याला नीट उठताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्याची अशी स्थिती पाहून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्याची आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहून माजी क्रिकेटपटू मदतीला धावले होते. कपिल देव यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली होती. असं असताना विनोद कांबळीच्या चाहत्यांसाठी एक धास्ती वाढवणारी बातमी समोर येत आहे. विनोद कांबळीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहे. तसेच त्यांच्या सर्व तपासण्या केल्या जात आहेत.

सुप्रसिध्द क्रिकेटपटूची तब्येत बिघडली
1
/
111
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
1
/
111

Subscribe








