संतोष हिवाळेकर पोईप
आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर 2024 ते सन 2025 या वर्षांमध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या उत्सवापर्यंत मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधी मुळे ओटी भरणे ,साडी चोळी, नारळ ठेवणे ,नवस फेडणे,गोड पदार्थ ठेवणे , गाऱ्हाणी घालणे,इत्यादी सर्व विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे वरील दर्शविलेले कोणतेही पूजा विधी साहित्य किंवा नवस फेडीचे साहित्य कृपया भाविकांनी मंदिरात दर्शनास येताना आणू नये .त्याचा स्वीकार मंदिरात केला जाणार नाही बंद केलेले सर्व विधी याञोत्सवा दिवशी सुरू केले जातील .आई भराडी मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
1
/
111
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
1
/
111


Subscribe








