डंपरखाली चिरडून दोघांचा मृत्यू
मुंबई – गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आणखी आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूम समोर इनोव्हा कार, मोटारसायकल आणि डंपर यांच्यात हा अपघात झाला. यातील मोटार सायकल वरील अनुष्का अनिल माळवे (वय १८) रा-(अणाव दाबाचीवाडी), आणि विनायक मोहन निळेकर (वय २२) रा-रानबांबुळी हे दोघे युवक युवती डंपर खाली चिरडून ठार झाले. तर टाटा मोटर्स शोरूमचा सिक्युरिटी गार्ड रोहित कुडाळकर याच्यासह इनोव्हा कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









