सकाळ समूहाच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या सरपंच परिषदेसाठी कोकण विभागातून निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे यांची निवड

कुडाळ : रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळ समूहाची राज्यव्यापी सरपंच परिषद कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सरपंच परिषदेसाठी कोकण विभागातून निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे यांची निवड करण्यात आली आहे. निरुखे गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची विकासाची…






