पिरंदवणे : संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ येथे आज गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी…