भंगसाळ नदीतील गाळ काढण्याबाबत ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ : शहराच्या नजीकहून वाहणाऱ्या भंगसाळ या नदीतील गाळ काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शिवसेना युवासेनेतर्फे आज निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे माजी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायतीमधील शिवसेना नगरसेवक आणि नगरसेविका यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.…






