Category बातम्या

वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची प्रत अध्यक्ष, जिल्हा ग्राहक…

मंत्री नितेश राणे पूर्ण रवींद्र लोकसभा यांनी भेट दिली

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे ही सदिच्छा भेट घेतली.

मंत्री नितेश राणे यांचा २२ डिसेंबरला कणकवलीत भव्य सत्कार सोहळा

माजी जि. प.अध्यक्ष गोट्या सावंत व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबरला दाखल होणार आहेत. त्यांचे कणकवलीत…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार 20 विधेयके

मुंबई प्रतिनिधी: काल विधानसभा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पाडला असून आजुपसून विधानसभा हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे.हे अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.…

अविष्कार स्पर्धेत वैभवाडी महाविद्यालयाचे यश

वैभववाडी : १९ व्या अविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५ विभागीय स्तर दि.१४ डिसेंबर,२०२४ रोजी स. का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झाले.या अधिवेशनामध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे एकूण ११ संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. सहभागी प्रकल्पामधील एकुण ४ संशोधन प्रकल्पांची निवड विद्यापीठाच्या…

रत्नागिरीतील लखोबा लोखंडे

दोन मुलींसोबत लग्न करून तिसरी सोबत सुपारी फोडणी आणि चौथिसोबत लग्नाची बोलणी रत्नागिरी प्रतिनिधी: सावधान…! लग्न करत आहात लग्नाची बोलणी चालू आहेत..तर ही बातमी तुमच्यासाठी.तुम्ही लग्न करत असलेला मुलाचे आधी लग्न तर झाले नाही ना.कारण कोकणात एका लखोबा लोखंडेच्या मुसक्या…

कोकणची भजनपरंपरा समृद्ध करण्यासाठी एकवटले भजनी कलावंत.

मुंबई : अखिल मुंबई प्रासादिक भजन मंडळ, मुंबई आयोजित पहिली सभा सन्माननीय श्री.संजय गावडे बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय श्री. वाळवे बुवा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्माननीय श्री. पांडुरंग सावंत बुवा यांच्या नियोजनाने अतिशय अर्थपूर्ण आणि नियोजनबद्ध, सुत्रबद्ध, शिस्तबद्ध आणि उद्दीष्ट…

शपथविधी हा मंत्र्यांचा असतो, अधिवेशन हे आमदारांसाठी असते.

मंत्रिपद हुकल्यानंत्र आ.दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज पार पाडला असून यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून अनेक मात्तबर नेत्यांना डच्चू मिळाला आहे.दरम्यानमंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर आ.दीपक केसरकर हे शिर्डी मधे साई…

ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन

ब्युरो न्यूज: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराचा आजारात त्यांची वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली .त्यांच्या निधनाने संपूर्ण…

आ.नितेश राणेंच्या शपथविधी नंतर कुडाळ तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

कुडाळ प्रतिनिधी: तीन वेळा विजयाची हॅटट्रिक करून लोकप्रिय झालेले आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कुडाळ तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून विजय उत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, तालुकाध्यक्ष…

error: Content is protected !!