Category बातम्या

चौथ्या फेरी अंती निलेश राणे ९३२ मतांनी आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ-चौथ्या फेरीत निलेश राणे यांना 3521, वैभव नाईक 3113, रवींद्र कसालकर 40, अनंतराज पाटकर 70, उज्वला येळाविकर 37 व नोटा 50.कुडाळ विधान सभा मतदार संघात पाचव्या फेरीत निलेश राणे यांना ९३२ मताची आघाडी

नितेश राणे ८४६१ मतांनी आघाडीवर

कणकवली प्रतिनिधी:विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या चौथ्या फेरीत भाजपचे नितेश राणे हे ८४६१ मतांनी आघाडीवर राहिले आहेत. नितेश राणे यांना १६८२८ मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना ८३६७ मते मिळाली आहेत.

चौथ्या फेरी अंती दीपक केसरकर आघाडीवर

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा चौथी फेरी- ८३३३ मतेदिपक केसरकर- ३३४१राजन तेली- 2448अर्चना घारे- २३४दत्ताराम गावकर- ६२विशाल परब – 2097सुनिल पेडणेकर – ४४नोटा- १०७चौथ्या फेरीअखेर दीपक केसरकर ५७७७ मतांची आघाडी.

तिसऱ्या फेरीत नितेश राणे आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: तिसऱ्या फेरीत भाजपचे नितेश राणे हे ५८८९ मतांनी आघाडीवर राहिले आहेत. नितेश राणेंना एकूण १२६८० मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना ६७९१ मते मिळाली आहेत.

error: Content is protected !!