Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी राजन तेलींसह कुटुंबीयांच्या मालमत्ता हस्तांतरणास बंदी

कोल्हापूर सहकार न्यायालयाचे आदेश कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून घेतलेल्या 9 कोटी 60 लाख रुपये कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याप्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासहित प्रथमेश तेली, सर्वेश तेली व रुचिता तेली यांच्या मिळकती विक्री करण्यास, बक्षीस गहाण ठेवण्यास किंवा…

हरकुळ बुद्रुक गांगोमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे मंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते भूमिपूजन

तुमचा हक्काचा माणूस मंत्री झालाय केव्हाही हाक द्या आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर आहोंत महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची ग्वाही कणकवली : हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर, गांगेश्वर, जैन ब्राम्हण, मंदिर परिसर सुशोभिकरण…

डॉ. शरयू आसोलकर यांना शिक्षक भारतीचा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्कार प्रदान.

सावंतवाडी : शिक्षण, साहित्य, आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांना बालिका दिनाच्या औचित्याने सिंधुदुर्ग शिक्षक भारतीच्यावतीने ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचाच नव्हे, तर नारीशक्तीच्या असीम सामर्थ्याचा आणि…

सरिता पवार यांना कायद्याने वागा लोकचळवळी चा फातीमाबी – सावित्री पुरस्कार जाहीर

11 जानेवारी रोजी उल्हासनगर मुंबई येथे होणार पुरस्कार वितरण कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सरिता पवार याना कायद्याने वागा लोकचळवळी चा फातिमाबी- सावित्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवार 11 जानेवारी रोजी सिंधुभवन उल्हासनगर मुंबई येथे…

संत राऊळ महाराजांच्या समाधी मंदिरात मोठी चोरी

लाखोंचा मुद्देमाल लंपास कुडाळ : पिंगुळी येथील प . पू संत राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरात अज्ञात चोरांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी पहाटे पावणे ३ वाजण्याच्या सुमारास आलेल्या ४ अज्ञात चोरटयांनी चोरी…

मंत्री नितेश राणे यांचा कोळपेत उबाठा सेनेला जोरदार धक्का

कोळपे ग्रामपंचायत दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे, अशा तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश उबाठाचे तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांचा भाजपात प्रवेश मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत

कणकवलीत ९ ते १२ जानेवारी पर्यंत पर्यटन महोत्‍सव रंगणार

सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप-अरूणिता गायकांचा भव्य ऑकेस्ट्रा; समीर नलावडेंची माहिती कणकवली : शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात जिल्‍हा भाजपच्यावतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत ‘कणकवली पर्यटन महोत्‍सव’ होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेते सलमान अली, रिशी सिंग,…

कोकणचे सुपुत्र चेतन परशुराम गंगावणे यांची राष्ट्रीय कला उत्सवमध्ये परीक्षक म्हणून निवड

कोकणचे सुपुत्र चेतन परशुराम गंगावणे यांची भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवमध्ये परीक्षक म्हणून निवड झाली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत २०१५ –…

error: Content is protected !!