बांदा: महाराष्ट्र राज्याचे मस्त्य आणि बंदर विकास मंत्रीनितेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‘नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला. यावेळी भाजपा शिवसेना तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला यांनी मंत्री राणे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच मंदार कल्याणकर युवा मोर्चा सरचिटणीस तथा माजी उपसरपंच जावेद खतीब, माजी जि. प. सभापती अंकुश जाधव, प्रीतेश राऊळ, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दीपक सावंत, गुरू सावंत, भाजपा युवा मोर्चा बांदा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी, माजी सभापती प्रमोद सावंत, ज्ञानेश्वर सावंत, माजी नगरसेवक आनंद नेवगी, परिक्षीत मांजरेकर सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, नंदू पालव, उमेश पेडणेकर नाना पेडणेकर, महेश धुरी, उन्नत्ती धुरी, राखी कळंगुटकर, साई धारगळकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सिद्धेश पावसकर संदीप बांदेकर, आत्माराम गावडे, उदय देऊलकर बंड्या कदम, नाना पेडणेकर, शैलेश केसरकर, अन्वर खान, राजेश विर्नोडकर देविदास सातार्डेकरमाजी जि.प. सदस्य उन्नती धुरी, रुपाली शिरसाट, देवल मानसी धुरी, माळगाव सरपंच हनुमान पेडणेकर दीपक जोशी, झेवियर फर्नांडिस, संजय डिंगणेकर जयेश सावंत, फतू सावंत, अभि देऊलकर सई सावंत, साहिल कल्याणकर, नीलेश सावंत, हेमंत गुरुवार, दिवंगत रावतेकर आदी उपस्थित होते. धारगळकर प्रसाद पावसकर, भैय्या गोवेकर, शुभम साळगावकर, सागर सावंत, सिद्धेश महाजन, महेश धुरी, नितीन सावंत, प्रशांत बांदेकर, भाऊ वाळके, ज्ञानदीप राऊळ, समीर कल्याणकर, समीर पालव, तेजस परब, ऋषिकेश सावंत आदी उपस्थित होते.

मस्त्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे बांद्यात जल्लोषात स्वागत
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe









