Category बातम्या

आमदार निलेश राणे यांनी केली भात पीक नुकसानीची पाहणी

तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश कुडाळ प्रतिनिधी पावसाच्या कमतरतेमुळे झालेल्या भात पीक नुकसानीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी करून या भात पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी, कसाल, अणाव व पावशी बेलनदी येथे ही पाहणी करण्यात…

कणकवलीत महिला कंडक्टरला प्रवाशाची मारहाण

कणकवली – नरडवे मार्गावरील घटना कणकवली : कणकवली एसटी आगारातून नरडवेच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला वाहकाला प्रवाशाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजीपोटी दिलेल्या सूचनेचा राग आल्याने एका ६२ वर्षीय प्रवाशाने थेट…

बूथ क्र. १५१ वर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी : बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा युवामोर्चा…

मळगाव येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते भूजल पुनर्भरणासाठीच्या कामाला सुरुवात सावंतवाडी : मळगाव येथे भूजल पुनर्भरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ खड्ड्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या…

जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे; शेतकऱ्यांना जाहीर सवलती प्राधान्याने मिळणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मळगाव येथे भातशेतीची पाहणी पंचनामे गतीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सावंतवाडी : प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात भात पिकावर गंभीर परिणाम झाला असून काही भागात भात पीक करपले आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने जिल्ह्यातील सर्व…

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा; जिल्हाध्यक्ष नवलराज काळे सिंधुदुर्ग : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य निकषांच्या आधारे राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या आठही तालुक्यांमध्ये ‘दुष्काळ ट्रिगर-१…

कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची कु. आहना पालव बुद्धिबळात जिल्ह्यात द्वितीय!

१४ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी; सांगली येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड कणकवली : कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची १४ वर्षांखालील गटातील कु. आहना पालव हिने दमदार कामगिरी करत द्वितीय…

झरेबांबर तिठ्यावर अपघात रोखण्यासाठी गतिरोधक, रम्बलर बसवा.

अंकुश जाधव यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीची मागणी दोडामार्ग : दोडामार्ग–तिलारी मार्गावरील झरेबांबर तिठा हा परिसर सध्या अपघातप्रवण बनला असून, या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनांचा वाढता वेग आणि वाढती वाहतूक लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झरेबांबर तिठ्यावर तातडीने…

दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!

पालकमंत्री नितेश राणे,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्ष यांना दिले निर्देश. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतली ऑनलाईन मीटिंग दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटा नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरी जनतेच्या पाठीशी आठही तालुके दुष्काळजन्य परिस्थितीच्या ‘ट्रिगर वन’मध्ये,दिली माहिती कणकवली…

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

शिवसेना व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी किमान १४…

error: Content is protected !!