Category बातम्या

पिंगुळीत ११ दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

नाचत-गाजत मिरवणुकीत भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग केतन शिरोडकर /पिंगुळी अकरा दिवस भक्तीभावाने पूजलेल्या गणरायाला पिंगुळीत गुरुवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ येताच आनंदासोबतच भाविकांच्या मनात विरहाची भावना दाटून आली. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर ऑन फील्ड

गणेश विसर्जनावेळी रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत गणेश घाटावर कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांचे जनतेप्रती असलेले समर्पण, सेवा व बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आज गणेश विसर्जनावेळी कुडाळ येथे साकारण्यात आलेल्या नव्या गणेश घाटावर रात्री १२ वाजेपर्यंत…

निरुखे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर

निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी मानले आ. निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निरुखे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले असून निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी आमदार निलेश राणे यांच्यासह पालकमंत्री…

कुडाळ तालुक्यातील वर्दे गावासाठी मिळणार नूतन तलाठी कार्यालय इमारत

15 लक्ष निधी मंजुरीचे आदेश प्राप्त झाल्याने वर्दे ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार कुडाळ मालवण मतदारसंघात येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील वरदे गावासाठी आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे नूतन तलाठी कार्यालय इमारत मंजूर झाली असून 15 लक्ष निधी प्रशासकीय मंजुरीचे आदेश…

सावंतवाडी मळगाव सर्कलवर भीषण अपघात

२० वर्षीय तरुणाचा मृत्यू सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव येथील जोशी-मांजरेकरवाडी सर्कलजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नामदेव उमेश आजगावकर (वय २०, रा. मळगाव) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकी चालवणारा त्याचा नातेवाईक…

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम

प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल तातडीने सादर करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ ट्रिगर-१’मध्ये मोडणाऱ्या तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशय व संबंधित जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश…

सावंतवाडी येथे गुरुवारी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, तसेच गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने सावंतवाडीत गुरुवारी ता २४ रोजी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी, सावंतवाडी पोलीस, डॉक्टर फॅटर्निटी…

जिल्हा परिषदेत निधी वाटपात सत्ताधाऱ्यांचा दुजाभाव

४ दिवसांत कामे मंजूर न झाल्यास हायकोर्टात जाणार अपक्ष सदस्य रुपेश पावसकर व विरोधकांचा इशारा… जिल्हा परिषदेच्या स्वनिधीसह १५ व्या वित्त आयोगाच्या विकास निधी वाटपात सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विरोधी तसेच अपक्ष सदस्यांवर घोर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात…

मृत्यूच्या दारातून २५ वर्षांचा प्रवीण घाडीगावकर सुखरूप घरी

खा.नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांच्या आशीर्वादाने तरुणाला नवजीवन! नामदेव चव्हाणांच्या प्रयत्नाला यश :’कोकिलाबेन’मध्ये २५ लाखांचे उपचार मोफत कणकवली : “साहेब, आमचा मुलगा वाचवा हो… काहीही करा, पण त्याला परत आणून द्या!” एका आई-वडिलांची ही कारुण्यभरी आर्त हाक आणि…

आमदार निलेश राणे यांनी घेतले युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या बाप्पाचे दर्शन

कुडाळ : कुडाळ-मालवणचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री. निलेशजी राणे साहेब यांनी आज युवासेना कुडाळ तालुका प्रमुख श्री. सागर वालावलकर यांच्या वालावल येथील निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर,…

error: Content is protected !!