Category महाराष्ट्र

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती सदस्यपदी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती

मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर’ (MACCIA) या संस्थेच्या महत्वपूर्ण अश्या तज्ञ समित्यांपैकी जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती (PR, Media & Communication Committee) मध्ये सदस्य म्हणून मालवण मधील ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यटन व्यावसायिक श्री. प्रफुल्ल वसंत देसाई…

घरगुती वादातून मुलाकडून वडिलांना दांड्याने मारहाण

देवगड : मिठबाव आडारीवाडी येथे घरगुती वादातून मुलाने वडिलांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी चिन्मय परशुराम लोके (२७) याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम पांडुरंग लोके (६७)…

सावंतवाडी बस स्टँड येथील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारी महिला जालना येथून ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई सावंतवाडी : सावंतवाडी बस स्टँड येथून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलेला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे. संगीता सुभाष जाधव (३५) रा. मंठा, जिल्हा जालना असे तिचे नाव आहे. स्थानिक…

स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आमदार निलेश राणे यांचे आवाहन

१५५ उमेदवारांची उपस्थिती; ९७ उमेदवारांची प्राथमिक तर १९ उमेदवारांची अंतिम निवड कुडाळ प्रतिनिधी बदलत्या रोजगार क्षेत्रात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करून युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ…

माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे – आ. निलेश राणे

कुमारी गटातील विद्यार्थिनींसाठी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न कुडाळ प्रतिनिधी माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे कबड्डी असोसिएशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या गरजा आणि…

खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची झाली बैठक असलेल्या पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, पाण्याचे संगोपन तसेच पाणी जमिनीत जिरविण्यासाठी केल्या जाणार उपाय योजना सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना…

पाणी अडवा… पाणी जिरवा संकल्पनेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पुढाकारातून अणाव येथे साकारला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षीचा पहिला कच्चा बंधारा

रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम जिल्ह्यात १० हजारांपेक्षा जास्त बंधारे बांधणार – दादा साईल पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी अशा प्रकारचे बंधारे बांधणे आवश्यक – रो. मकरंद नाईक कुडाळ : रोटरी क्लब…

मांडकुली, कुंभारवाडा येथून महिला बेपत्ता

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली, कुंभारवाडा येथून 72 वर्षीय महिला सोमवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास तत्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी श्रीमती स्मिता…

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात शासनमान्य मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शासनमान्य मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, पुराभिलेख संचालनालय मुंबई आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ नोव्हेंबर ते…

कुडाळमध्ये दुचाकी गॅरेजला अचानक आग

सुमारे एक लाखांचे नुकसान कुडाळ : कुडाळ शहरातील कृष्णाई सुपर मार्केटसमोरील सुलभ शौचालयालगत असलेल्या दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता ही घटना निदर्शनास आली. आगीची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी…

error: Content is protected !!