मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदानाच्या दिवशी मुद्रीत माध्यमात दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक

प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान २ दिवस अगोदर करावा लागणार अर्ज – अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर (१९ नोव्हेंबर) व…