माणगाव खोऱ्यातील घटना
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव – मोरे येथील इयत्ता दहावीत शिकण घेणा-या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. कु. विराली विठ्ठल रेमुळकर (वय १६) ही वाडोस हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासाच्या ताणतणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून, आज सायंकाळी तिने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समजते. घटनेची माहिती स्थानिकांनी फोनद्वारे कुडाळ पोलीस ठाणे येथे दिल्यानंतर कुडाळ व माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









