रत्नागिरी प्रतिनिधी: राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजनेतील यापूर्वी मंजूर कलावंत/साहित्यिकांनी https://mahakalasanman.org/AadharVerifica tion.aspx या लिंकवर जाऊन आपला आधार क्रमांक व त्याच्याशी संलग्न मोबाईल क्रमांकाबाबतची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या कलावंतांनी आधार व मोवाईल क्रमांक पोर्टलवर अद्ययावत केलेले नाहीत त्यांचे मानधन १० डिसेंबर २०२४ पासून शासन स्तरावरून थांबविण्यात येणार आहे.
ज्या कलावंतांची पोर्टलवरील आधार पडताळणी प्रलंबित आहे त्यांनी स्वतःचे आधार कार्ड, वारस पति/पत्नीचे आधार कार्ड व बँक पासबूक यासह संबंधित पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय तसेच महा ई सेवा केंद्रावर जाऊन वरील लिंक वापरून आधार पडताळणी करुन घ्यावी.असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. यांनी केले आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









