सावंतवाडी : मळगाव पुलावर आयशर डंपर पलटी होऊन पिंगुळीतील युवक मृत झाल्याची घटना आता (१२.३०) घडली आहे. गोव्याहून कुडाळ च्या दिशेने आयशर जात होता. चालकाचे नियंत्रण सुटुन विरूद्ध दिशेला येत पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण आहे की…. डंपर दुभाजकाला आदळून गोव्याच्या मार्गीकेवर येत पलटी झाला. पोलीस घटनास्थळी दाखल… त्यांच्या पश्चात आई वडील आणि बहिण आहे…. घरातला तो एकमेव कमवता होता. दुर्देव म्हणजे घरी येत असताना अवघ्या १५ किमी अगोदर त्याचा मृत्यू झाला….
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









