कुडाळ : वेताळ बांबर्डे मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य मा नागेश आईर व पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत यांचा निवजे गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती सौ नूतन आईर, विजय जाधव शिवसेना तालुकाप्रमुख कुडाळ, वैष्णवी पालव माजी सरपंच, सिताराम चव्हाण शिवसेना शाखाप्रमुख निवजे, महेंद्र पालव युवासेना शाखाप्रमुख,नीलकंठ लाड शिवसेना सचिव, बाळा परब,राजू शेडगे, तातू लाड, विलास पालव, उदय सावंत,सचिन पालव, किरण जाधव, गौतम जाधव, मिलिंद पालव, दादा सावंत, बाळू धुरी, प्रकाश सावंत, पांडू गवळी, तुषार परब, साई पालव, दत्तात्रय पालव, आदी कारकर्ते पदाधिकारी महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Subscribe









