दुर्घटनेत 20 जन ढिगाऱ्याखाली
दिल्ली: दिल्लीत बुराडी भागात बांधकाम सुरु असलेली चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत २० जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती कळताच पोलीस, अग्निशमन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून ८ जणांना सुरक्षितरित्या या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे.
दिल्लीच्या अग्निशमन प्रमुखांनी सांगितल्या नुसार, सोमवारी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बुराडी भागातील ऑस्कर शाळेजवळील बांधकाम सुरु असलेली चार मजली इमारत कोसळली. यामध्ये २० जण ढिगाऱ्याखाली अडकले असून आत्तापर्यंत ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










