युवासेना कुडाळ – मालवण यांची संकल्पना
कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री,खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना कुडाळ -मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू व धान्यवाटप करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर,जिल्हा सचिव राहुल बागवे, कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर, मालवण तालुकाप्रमुख अभी लाड,तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, उप तालुकाप्रमुख मंदार पडवळ, तालुका चिटणीस अमित चव्हाण, तालुका सचिव साई दळवी, विभागप्रमुख धनंजय परब, नेरुर उपविभाग प्रमुख प्रसाद मठकर,विभागप्रमुख गीतेश खेडेकर व योगेश कामतेकर उपस्थित होते.

Subscribe









