अपघातात युवती जखमी
कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथील घटना
कुडाळ : कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज दुपारी ३.३० च्या सुमारास एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३ वाजता सुटलेली कुडाळ मठ वेंगुर्ला (एम एच १४ बी टी ४९३२) ही एसटी बस वाडीवरवडे येथे आली असता मागून येणाऱ्या दुचाकीची बसला मागून धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील तरुणीच्या पायाला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









