Category महाराष्ट्र

‘बाप्पाच्या उत्सवाला आकार देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजे सेवाभावाला केलेला मानाचा मुजरा’

‘सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया सावंतवाडी नागरी कृती समितीच्या कार्यक्रमात विशाल परब यांचे आवाहन’ सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील…

पत्रकार विकास गावकर यांना ‘मुक्तपीठ सन्मान २०२६’; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

टीव्ही ९ मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांना ‘मुक्तपीठ सन्मान २०२६’ पुरस्कार मिळाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार प्रदान.

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर ऑन फील्ड

गणेश विसर्जनावेळी रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत गणेश घाटावर कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांचे जनतेप्रती असलेले समर्पण, सेवा व बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आज गणेश विसर्जनावेळी कुडाळ येथे साकारण्यात आलेल्या नव्या गणेश घाटावर रात्री १२ वाजेपर्यंत…

निरुखे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर

निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी मानले आ. निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निरुखे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले असून निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी आमदार निलेश राणे यांच्यासह पालकमंत्री…

कुडाळ तालुक्यातील वर्दे गावासाठी मिळणार नूतन तलाठी कार्यालय इमारत

15 लक्ष निधी मंजुरीचे आदेश प्राप्त झाल्याने वर्दे ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार कुडाळ मालवण मतदारसंघात येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील वरदे गावासाठी आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे नूतन तलाठी कार्यालय इमारत मंजूर झाली असून 15 लक्ष निधी प्रशासकीय मंजुरीचे आदेश…

सावंतवाडी मळगाव सर्कलवर भीषण अपघात

२० वर्षीय तरुणाचा मृत्यू सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव येथील जोशी-मांजरेकरवाडी सर्कलजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नामदेव उमेश आजगावकर (वय २०, रा. मळगाव) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकी चालवणारा त्याचा नातेवाईक…

मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचे संगीत अनावरण; मिष्टी भवार यांचे संगीत क्षेत्रात पदार्पण

अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ या नव्या मराठी गाण्याचे संगीत अनावरण झाले. मिष्टी भवार यांनी या गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले.

जिल्हा परिषदेत निधी वाटपात सत्ताधाऱ्यांचा दुजाभाव

४ दिवसांत कामे मंजूर न झाल्यास हायकोर्टात जाणार अपक्ष सदस्य रुपेश पावसकर व विरोधकांचा इशारा… जिल्हा परिषदेच्या स्वनिधीसह १५ व्या वित्त आयोगाच्या विकास निधी वाटपात सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विरोधी तसेच अपक्ष सदस्यांवर घोर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात…

सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगबाबत जिल्ह्यात भक्कम यंत्रणा उभारणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्ह्यातील सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी प्रभावी आणि भक्कम यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.…

हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’

सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती महिलांसाठी रंगला खेळ झी मराठीचा कणकवली – तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावात आईनतळवाडी, भवानी मंदिर परिसरात ‘झी मराठी’ चा मनोरंजनाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या निमंत्रणातून आयोजित करण्यात आलेल्या…

error: Content is protected !!