कणकवली: हळवल तिठा येथील महामार्गाच्या धोकादायक वळणावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे.दरम्यान आज पहाटे ३.३० वाजता राजस्थानहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हळवल तिठा येथे अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अचानक जंगली जनावर आडवे आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूस कोसळला हा ट्रक काच समान घेऊन जात होता. या अपघातात ट्रकचालकास किरकोळ दुखापत झाली असून क्लीनर सही सलामत बचावला आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










