Category महाराष्ट्र

सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते सुशांत शेलार यांचे युवासेनेच्या वतीने स्वागत

कुडाळ : सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते आणि शिवसेना सचिव श्री सुशांत शेलार यांचे आज कुडाळ मधे खाजगी दौऱ्यानिमित्त्त आले असताना युवासेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके व तालुकाप्रमुख सागर वालावलकर,कुमार राठोड,विजय जाधव,समीर परब उपस्थित होते.

फोंडाघाटमध्ये लोखंडी रॉडने बेदम मारहाण;

उपचारादरम्यान 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कणकवली : फोंडेकरवाडी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर (वय 52) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विष्णू यशवंत तळेकर…

आमदार निलेश राणे यांनी केली भात पीक नुकसानीची पाहणी

तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश कुडाळ प्रतिनिधी पावसाच्या कमतरतेमुळे झालेल्या भात पीक नुकसानीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी करून या भात पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी, कसाल, अणाव व पावशी बेलनदी येथे ही पाहणी करण्यात…

जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे; शेतकऱ्यांना जाहीर सवलती प्राधान्याने मिळणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मळगाव येथे भातशेतीची पाहणी पंचनामे गतीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सावंतवाडी : प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात भात पिकावर गंभीर परिणाम झाला असून काही भागात भात पीक करपले आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने जिल्ह्यातील सर्व…

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा; जिल्हाध्यक्ष नवलराज काळे सिंधुदुर्ग : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य निकषांच्या आधारे राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या आठही तालुक्यांमध्ये ‘दुष्काळ ट्रिगर-१…

कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची कु. आहना पालव बुद्धिबळात जिल्ह्यात द्वितीय!

१४ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी; सांगली येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड कणकवली : कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची १४ वर्षांखालील गटातील कु. आहना पालव हिने दमदार कामगिरी करत द्वितीय…

दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!

पालकमंत्री नितेश राणे,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्ष यांना दिले निर्देश. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतली ऑनलाईन मीटिंग दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटा नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरी जनतेच्या पाठीशी आठही तालुके दुष्काळजन्य परिस्थितीच्या ‘ट्रिगर वन’मध्ये,दिली माहिती कणकवली…

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

शिवसेना व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी किमान १४…

‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे बांद्यात निर्माण झालेल्या हत्ती – मानव संघर्षाच्या परिस्थितीबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी

वन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन कुडाळ : बांदा शहर व परिसरात वावरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीमुळे मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बांदा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे…

दि. २९ सप्टेंबर रोजीच्या रोजगार महाकुंभ मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत

सिंधुदुर्ग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रभर ५०० हून अधिक ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा…

error: Content is protected !!