झाराप गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी अनिकेत तेंडोलकर

कुडाळ : झाराप गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिकेत तेंडोलकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे ते विद्यमान तालुकाप्रमुख असून त्यांनी यशस्वीरित्या आपल्या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. आपल्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाला ते योग्य न्याय देतील यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

error: Content is protected !!