कुडाळ युवासेना आक्रमक
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार
कुडाळ : सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह व चिथावणीखोर स्वरूपाची वक्तव्ये तसेच धमकीवजा संदेश केल्याप्रकरणी उबाठा कार्यकर्ते सुशील चिंदरकर यांच्याविरोधात आज युवासेना कुडाळच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीस समज देत भविष्यात अशा प्रकारची आक्षेपार्ह व चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
सोशल मीडियाचा वापर करताना कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता अबाधित राहणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीने आक्षेपार्ह किंवा धमकीवजा वक्तव्ये केल्यास त्याविरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठवला जाईल. यावेळी युवासेना कुडाळचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









