कुडाळ : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कुडाळ कवील कट्टा, कुडाळ नंबर एक, कुडाळ कन्या शाळा, कुडाळ बाबा चांद उर्दू, कुडाळ कुंभारवाडा, पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी, कुडाळ एमआयडीसी, कुडाळ मज्जिद मोहल्ला उर्दू, कुडाळ सांगिरडे या शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस श्री.रणजीतजी देसाई, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर, तालुका चिटणीस राजू गवंडे, महिला जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, नगरसेवक निलेश परब, उदय मांजरेकर नगरसेविका सौ.अक्षता खटावकर, सौ.ज्योती जळवी,सौ.श्रेया गवंडे, सौ आफ्रीन करोल, महिला शहर उपाध्यक्षा सौ. विशाखा कुलकर्णी, सौ.तेजस्विनी वैद्य, माजी नगरसेवक सचिन काळप, राजू बक्षी, राजेश पडते. आदी उपस्थित होते.पांडुरंग शेठ पडते शाळेत पहिलीतील विद्यार्थी विहान कुणाल तेंडुलकर यांनी उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटप
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe









