मालवण शहराची रात्री केली पाहाणी
मालवण : आमदार निलेश राणे यांनी काल रात्री मालवण शहराचा स्पॉट पंचनामा करत मालवण शहराची पाहणी केली.
यावेळी त्यांनी बंदर जेटीवरील बंद लाईट याबाबत तक्रारीची पाहाणी केली. तसेच तेथील बंद सुलभ शौचालय, दुर्गंधी याबाबत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. मच्छीमार्केट येथील सेल्फी पॉईंट ठिकाणी असलेली दुर्गंधी, अस्वच्छता याचीही पाहाणी केली. तसेच मालवण नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथे नवी इमारत उभारणी रखडली आहे. याबाबत पाहाणी केली व माहिती जाणून घेतली. या सर्वांबद्दल प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या सूचना देणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









